छोट्यांच्या दुनियेत...
माझ्या लेकीसाठी म्हणून लिहीलेली ही गंमत गाणी/गोष्टी.तुम्हाला कशी वाटतात नक्की सांगा :)
Sunday, June 2, 2013
एका कवितेला लागली चाल
एका कवितेचा
वेगळाच नूर
वाचता वाचता
उमटले सूर
सुरांनी त्या
धरला ताल
कवितेला
लागली चाल
चालीत म्हणता
झाली पाठ
वर्गात आपली
कॉलर ताठ
1 comment:
Shailendra Sontakke
November 14, 2013 at 6:25 AM
Waa Kavita
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
Waa Kavita
ReplyDelete